प्रशान्त बागड

लेखकाचा पत्ता

prashantbagad@gmail.com
विवादे विषादे प्रमादे प्रवासे या कथासंग्रहाचे लेखक. नव्या कथाकारांपैकी एक महत्त्वाचे नाव. जरा वेगळ्या शैलीतल्या कथा. जरा बाऊन्सरवाल्या. सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक विलास सारंग यांनी "मराठी कथा बदलून टाकण्याचं सामर्थ्य बागड यांच्या कथेत आहे" असे उद्गार त्यांच्याबाबत काढले आहेत.