अभिनव प्रश्नमंजुषा...... गुणवंत वाचकाचा शोध आणि सन्मान करण्याकरता!!

वाचक मित्र-मैत्रीणींनो, गुणवंत वाचकांचा शोध आणि सन्मान करण्यासाठी ‘वाचू आनंदे’ ह्या ठाण्यातील घरपोच वाचनालयातर्फे दशकपूर्तीनिमित्त एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्यावर आधारित एक अभिनव प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...... आणि नक्की सहभागी व्हा!!! http://ireadindia.com:8080/apex/f?p=100:1700:4411641986691358::NO